Nojoto: Largest Storytelling Platform

लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले

लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही.

हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत
वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले 
गेले आहे, पण काही लोक गैर फायदा घेतात वाटेल तसं वागतात याचे..….…..
                 कारण लोकं काय म्हणतील आम्ही हा विचार करत नाही आमची मर्जी आम्ही कसं हि वागू आमचे जीवन आहे, म्हणून समाजाची मर्यादा विसरलेत, म्हणून वाटेल तसे मुली कपडे घालतात कारण कोण काय म्हणेल..…......
           आम्हाला काय करायचे आमजी मर्जी, लग्न झालेल्या बायका कसे हि कपडे घालतात कसेही
वागतात सासू स

chhayadevi8191

Chhaya Devi

New Creator

लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे, पण काही लोक गैर फायदा घेतात वाटेल तसं वागतात याचे..….….. कारण लोकं काय म्हणतील आम्ही हा विचार करत नाही आमची मर्जी आम्ही कसं हि वागू आमचे जीवन आहे, म्हणून समाजाची मर्यादा विसरलेत, म्हणून वाटेल तसे मुली कपडे घालतात कारण कोण काय म्हणेल..…...... आम्हाला काय करायचे आमजी मर्जी, लग्न झालेल्या बायका कसे हि कपडे घालतात कसेही वागतात सासू स #Quote #Motivation #Inspiration