Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या प्रत्येक नागमोडी वळणावर चालताना मार्गात

जीवनाच्या प्रत्येक नागमोडी 
वळणावर चालताना मार्गात
 येणारी प्रत्येक वळण
 खूप काही शिकवून जातात 
या प्रत्येक वळणाला
 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

©pournima narayan #Poetry #Teacher  #Gurupurnima 

#Endless
जीवनाच्या प्रत्येक नागमोडी 
वळणावर चालताना मार्गात
 येणारी प्रत्येक वळण
 खूप काही शिकवून जातात 
या प्रत्येक वळणाला
 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

©pournima narayan #Poetry #Teacher  #Gurupurnima 

#Endless
purnimamundhe7491

muted words

New Creator