Nojoto: Largest Storytelling Platform

काजव्याने मोह करायचा नसतो लख्ख उजेडाचा... काजव्याच

काजव्याने मोह करायचा नसतो लख्ख उजेडाचा...
काजव्याचं अस्तित्व 
काळ्याकुट्ट अंधाराशी 
बांधल गेलेलं असतं...
त्याने फक्त 
जमेल तसा प्रकाश द्यायचा 
लख्ख उजेडाची चिंता न करता...

©Shil Wahule #Broken
काजव्याने मोह करायचा नसतो लख्ख उजेडाचा...
काजव्याचं अस्तित्व 
काळ्याकुट्ट अंधाराशी 
बांधल गेलेलं असतं...
त्याने फक्त 
जमेल तसा प्रकाश द्यायचा 
लख्ख उजेडाची चिंता न करता...

©Shil Wahule #Broken