Nojoto: Largest Storytelling Platform

ओळीखीचा दिसतोय का निळेशार पट्टरे रंग...... चोच

ओळीखीचा दिसतोय का निळेशार पट्टरे रंग......
   चोच लांबक नाव सांगु मी चातक......
सुगीचे दिवस आडवले ऊन्हाला ना डोक वर काढुन देईना..
 सप्तसुरांचे गाण ऐकवितो बळीराजाला.....
  ईशारा सावधतेचा येईल पाऊस पेरते व्हा.....
पावश्या माझ नाव मी कुठे दिसतोय का..
चिकण माती वावर आमच खेळण्या केला चिखलाचा खोपा......
  आशा आमची येईल चिमणी या छोट्याशा घराला......
चातक मी उपाशी अर्धा सालाचा.....
  ‌पाऊसा थेंब पहीला माझ्या पोटाला......
पेरते व्हा ,पेरते व्हा आवाज एकदम ओळखीचा शेतकऱ्याचा पाऊसाचा शिपाई छोटा.....
  पेरण ती कशी थंडीची मायेनी वाढलेली भाकर उन्ही.....
दुध दुपत्याचा साठा मोठा.....
 टोपल ना रिकाम कधी गोडी त्या खानाची.....
‌‌सरी पाऊसाच्या झोपडी चिपटाची......
   आवाजाला माझ्या बळीराजा साद घाली बैलांना गोड गाणी.....
  धुर चुल्हीतला कसा वर निघायचा झाडांच्या पानांवर माझा ठाण असायचा.....
 विसरलेत जणु आठवण करून‌ देण्या आलो.....
  घसा बसला माझा, शेतकरी बदलला...... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ओ
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
#मराठीलेखणी 
खेड्यातल थोड वर्णन केल. पेरणीच्या काळातल 
   पावश्या पक्षी कदाचित कोणालाच माहीती नसेल कोणाला चित्रात ही दिसत नसेल कधी.
  पावश्या पक्षी असा असायचा की पेरणीच्या दिवसात त्याच्या आवाजात पेरते व्हा, पेरते व्हा. असा आवाज काढायचा. तो आवाज ओळखायला ही ते कौशल्य लागायचा. तो आवाज सहजा कधी कोणाला कळत ही नसायचा. आमचे काका काकु सांगायचे पावश्या ओरडायला लागला तयारीला लागा आता.
तो पक्षी बरोबर प

writert7346

gaurav

New Creator

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ओ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीलेखणी खेड्यातल थोड वर्णन केल. पेरणीच्या काळातल पावश्या पक्षी कदाचित कोणालाच माहीती नसेल कोणाला चित्रात ही दिसत नसेल कधी. पावश्या पक्षी असा असायचा की पेरणीच्या दिवसात त्याच्या आवाजात पेरते व्हा, पेरते व्हा. असा आवाज काढायचा. तो आवाज ओळखायला ही ते कौशल्य लागायचा. तो आवाज सहजा कधी कोणाला कळत ही नसायचा. आमचे काका काकु सांगायचे पावश्या ओरडायला लागला तयारीला लागा आता. तो पक्षी बरोबर प