अस्तीत्वाचा शोध या जिवणाच्या गर्दीत तुला सिद्ध करण्याचा शोध कुठे तरी दडलेला तुझा तो विश्वास अस्तीत्वाची पाळी येते तेव्हा तो वादळासारखा उसळतो विसरुन जातो जगाला त्या तपत्या सुर्यासारखी प्रकाश देण्यासाठी तळपळत राहतो सारखा कुठे तरी वाटू लागते त्याला माझ्या जगण्याचा स्वार्थक तरी काय मी असून सुद्धा नसल्यासारखी जगायचं मला नायं.. मग शोधत असतो स्वत:ला कुठे मी प्रकाश देऊ शकतो या जगाला. -Atulwaghade शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.