Nojoto: Largest Storytelling Platform

शालू... आजीबाईंचा नेसून शालू... नात नाजूक शृंगारल

शालू...

आजीबाईंचा नेसून शालू...
नात नाजूक शृंगारली.. 
ओठांवरती लिपस्टिक तिच्या,
गालांवरती लाली..

एवढी ही तू नको ना लाजू..
मी कसा बघू अश्याने...
नजर निर्लज्ज झुकत नाहिये..
सांग अडवू कशाने...😍💝🫂😘

26-06-21

©Vishal Chavan #शालू
शालू...

आजीबाईंचा नेसून शालू...
नात नाजूक शृंगारली.. 
ओठांवरती लिपस्टिक तिच्या,
गालांवरती लाली..

एवढी ही तू नको ना लाजू..
मी कसा बघू अश्याने...
नजर निर्लज्ज झुकत नाहिये..
सांग अडवू कशाने...😍💝🫂😘

26-06-21

©Vishal Chavan #शालू