Nojoto: Largest Storytelling Platform

मोह नसावा पैशाचा... गर्व नसावा रुपाचा... झोपडी

मोह नसावा  पैशाचा... 
गर्व नसावा रुपाचा... 
झोपडी का  असेना तिथे  घास असावा सुखाचा, 
तरच जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळचं व्यर्थ आहे.

©Sagar Mane
  निंदकाचे घर असावे शेजारी
sagarmane4692

Sagar Mane

New Creator

निंदकाचे घर असावे शेजारी #जानकारी

67 Views