Nojoto: Largest Storytelling Platform

नवा दिवस, नवी पहाट, नव्या दिवसाचे नवीन विचार, कालच

नवा दिवस,
नवी पहाट,
नव्या दिवसाचे नवीन विचार,
कालच्या भूतकाळातील,
फक्त चांगले विचार सोबत असावेत,
बाकी आजचे येणारे,
नवीन चॅलेंजेस,
नवीन माणसं,
नवीन अनुभव,
तयार राहायचं..
आयुष्य सुर्यासारखं जगायचं,
Right and Bright..

- शुभम दिपक कांबळे #sunrays_life
नवा दिवस,
नवी पहाट,
नव्या दिवसाचे नवीन विचार,
कालच्या भूतकाळातील,
फक्त चांगले विचार सोबत असावेत,
बाकी आजचे येणारे,
नवीन चॅलेंजेस,
नवीन माणसं,
नवीन अनुभव,
तयार राहायचं..
आयुष्य सुर्यासारखं जगायचं,
Right and Bright..

- शुभम दिपक कांबळे #sunrays_life