Nojoto: Largest Storytelling Platform

सुर्यदेवा तुझ्या स्वागतासाठी आम्ही सैदैव तत्पर स

सुर्यदेवा तुझ्या स्वागतासाठी 
आम्ही सैदैव तत्पर 
सोडून जातो मूल बाळ घरी
विश्वास फक्त एकविरा आईवर
(कोळीराजा) कोळी बांधव
सुर्यदेवा तुझ्या स्वागतासाठी 
आम्ही सैदैव तत्पर 
सोडून जातो मूल बाळ घरी
विश्वास फक्त एकविरा आईवर
(कोळीराजा) कोळी बांधव

कोळी बांधव