बाईला शिक्षण मिळालं , ती समाजात बाहेर पडली , डॉक्टर वकील इंजिनियर झाली, म्हणून तिची "आई"पणातून सुटका होत नाही तिच्या कर्तुत्वावर टाळ्या वाजवणारा समाज तिला मातृत्वाची बेडी घातल्याशिवाय राहत नाही तीही ते नाकारत नाही नाकारलं पाहिजे असं नाही पण नाकारण्याचा अधिकार तिच्याकडे कितपत असतो? ©Speak_rushidive #delusion #आई #बाईपण