Nojoto: Largest Storytelling Platform

आपलेच होते, ते सर्व माझे ज्यांनी वाटेत पसरविले माझ

आपलेच होते, ते सर्व माझे
ज्यांनी वाटेत पसरविले माझ्या काटे ।
रुतूनाऱ्या काट्यापेक्षाही जास्त मला
त्यांनी 'परके' समजल्याचे दुःख वाटे । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपलेच होते...
#आपलेच होते
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
आपलेच होते, ते सर्व माझे
ज्यांनी वाटेत पसरविले माझ्या काटे ।
रुतूनाऱ्या काट्यापेक्षाही जास्त मला
त्यांनी 'परके' समजल्याचे दुःख वाटे । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपलेच होते...
#आपलेच होते
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.