Nojoto: Largest Storytelling Platform

पैसा हा माणसांसाठी आहे ना की माणूस पैश्यांसाठी सध्

पैसा हा माणसांसाठी आहे ना की माणूस पैश्यांसाठी सध्याचें चित्र बदललं दिसत आहे माणसं पैश्यांसाठी स्वतःचं जगणं विसरत आहेत हे कुठतरी थांबले पाहिजे माणसानं मनाने श्रीमंत होऊन जगलं पाहिजे!,,,✍🏻 निगदी

©Mr Patle Mangesh
  एक विचार ज्ञाना कडे

एक विचार ज्ञाना कडे #शिक्षण

167 Views