माझे मत-- माझे विचार मित्रहो, जी व्यक्ती तिचे आंतरिक भाव बाह्यरूपात प्रकट करू शकत नाही. त्याअर्थी त्या व्यक्तीच्या स्वकीयांना ते भाव स्विकार्य नसतात. यालाच ' आंतरिक घुटमळ ' म्हणतात. अॅड. के. एम. सूर्यवंशी