Nojoto: Largest Storytelling Platform

थेंब होऊ लागतात शब्द, सरी गाऊ लागतात गाणी.. नाच

थेंब होऊ लागतात शब्द,

सरी गाऊ लागतात गाणी..


नाचतच मग ओढ्याला मिळते,

पावसाचं उनाड पाणी.. #मराठी #कविता#प्रेम
थेंब होऊ लागतात शब्द,

सरी गाऊ लागतात गाणी..


नाचतच मग ओढ्याला मिळते,

पावसाचं उनाड पाणी.. #मराठी #कविता#प्रेम