खरंतर मनातलं माझ्या तुला खुप काही सांगायच आहे पण काय आणि कस सांगू इथेच सार आडत आहे समजून घेशील का तू मला हाच विचार छळतो आहे जीव माझा तुझ्यावर जडला आता श्वास ही घुसमटतो आहे 5/365 प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. #मनातलंमाझ्या चला तर मग लिहूया.