Nojoto: Largest Storytelling Platform

दादा, भाऊ, अशी कित्येक नाव तुझी तुझ्यासाठी मी काय

दादा, भाऊ, 
अशी कित्येक नाव तुझी
तुझ्यासाठी मी काय निरोप लिहू
न कही लिहिता,
न काहि बोलता तुला सर्वच कळत
रक्षाबंधन हे फक्त निमित्त आहे
बहिनीला माहेरी जाण्याचा
रक्षाबंधन तर रोजच असते
ती रोजच तिच्या भावासाठी
देवाकडे मागत असते,
आणि तो ही रोज च त्याच्या बहिनीच 
रक्षण करत असतो,
न सांगता, न काही बोलता...... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे.
वायक्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना रक्षाबंधन आणि नारळी 
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

#प्रियदादाताई
चला तर मग लिहुया.
दादा, भाऊ, 
अशी कित्येक नाव तुझी
तुझ्यासाठी मी काय निरोप लिहू
न कही लिहिता,
न काहि बोलता तुला सर्वच कळत
रक्षाबंधन हे फक्त निमित्त आहे
बहिनीला माहेरी जाण्याचा
रक्षाबंधन तर रोजच असते
ती रोजच तिच्या भावासाठी
देवाकडे मागत असते,
आणि तो ही रोज च त्याच्या बहिनीच 
रक्षण करत असतो,
न सांगता, न काही बोलता...... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे.
वायक्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना रक्षाबंधन आणि नारळी 
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

#प्रियदादाताई
चला तर मग लिहुया.
poojashyammore5208

pooja d

New Creator

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. वायक्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #प्रियदादाताई चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी