Nojoto: Largest Storytelling Platform

धाकटी तू धाकटी बनून Aaalis.. तेव्हा तूला रडतांना

धाकटी 

तू धाकटी बनून Aaalis..
तेव्हा तूला रडतांना पाहलं..

तूला रडतांना पाहून,
काळजात माझ्या गहिवरतांना पाहलं..

तूझ्या नाजूक हातांनी ,
तूला माझं बोट धरतांना पाहलं..

तूझ्या iwlya iwlya पावलांना ,
माझा पाठलाग करतांना पाहलं..

मीरवलीस खूप तू यशात माझ्या..
दूखात मात्र माझ्या ..
तूला रडतांना पाहलं..

तूझी Taai जरी Aasli मी..
तरी तूला माझं लेकरू ,
होतांना पाहलं..

                                   - Nalini

©nalini turare dedicated to my sister #nojotopoems #nojotostory
धाकटी 

तू धाकटी बनून Aaalis..
तेव्हा तूला रडतांना पाहलं..

तूला रडतांना पाहून,
काळजात माझ्या गहिवरतांना पाहलं..

तूझ्या नाजूक हातांनी ,
तूला माझं बोट धरतांना पाहलं..

तूझ्या iwlya iwlya पावलांना ,
माझा पाठलाग करतांना पाहलं..

मीरवलीस खूप तू यशात माझ्या..
दूखात मात्र माझ्या ..
तूला रडतांना पाहलं..

तूझी Taai जरी Aasli मी..
तरी तूला माझं लेकरू ,
होतांना पाहलं..

                                   - Nalini

©nalini turare dedicated to my sister #nojotopoems #nojotostory