Nojoto: Largest Storytelling Platform

पहिल्या पावसाळी आईच्या पद्री पडल एक छान अस मुल त्य

पहिल्या पावसाळी आईच्या पद्री पडल एक छान अस मुल त्याच नाव ठेवलं मयुर,
आईला भेटला होता आधार आणि सुख आई होती भाग्यशाली म्हणून,
बाळाला मोठं करायला लावले आईने आपला पुरा जीव,
आनंदाने बहरला मायेचा पदर
डोळ्यात होते अश्रू आणि चाहऱ्यावर होते हसू ,
पहिल्या त्या पाऊसाने झाला मोराचा थाट आणि पक्षांचा किलबिलाट,म्हणून आईने नावं ठेवले मुलाचे मयुर. #baarish #shayri #poem #yqdidi #yqquotes