Nojoto: Largest Storytelling Platform

*आज मंगळवार दिनांक २१/०३/२०२३ मराठी वर्षाचा शेवटचा

*आज मंगळवार दिनांक २१/०३/२०२३ मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे." धन्यवाद "*असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो. चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा.. !! ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेले त्यांचे मी आभार मानलेच पाहिजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात.* *तुमचे मन:पुर्वक आभार.. !!*पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. !!* 
*बुधवार दिनांक २२/०३/२०२३ पासून सुरू होणा-या मराठी नववर्षाच्या शुभेच्छासह भेटूया....* 
*||आनंद वाटा आनंद लुटा!!💐💐

©amit devgirkar
  #angrygirl  AviS AD Grk Dinesh Kashyap khan Khan Rameshwar Lal