Nojoto: Largest Storytelling Platform

तुला विसरायचं म्हटलं तरी मग दुसरं काहीच आठवत नाही.

तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही..
तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही..
तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही..
पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही

खरच काही येत नाही