Nojoto: Largest Storytelling Platform

अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून एकदा रात्र म्हणाली

 अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
"बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"

सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी
... तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी !
आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस

sandyjournalist7382

sandy

New Creator