Nojoto: Largest Storytelling Platform

rose day quotes in Hindi एक फुल सुगंध देऊन जात प्

rose day quotes in Hindi  एक फुल सुगंध देऊन जात
प्रेमाची प्रीत जपत, 
आठवणीना उभारी देऊन जात
मनाच्या कोपर्‍यात साठवत जात
तुझ्या चेहर्‍यावर हास्य नेहमी दिसाव
म्हणुन 
काटे असूनही ते नेहमी तुझ्याकडे पाहुन 
हसत राहत....

                                         _harUshu #harUshu 
@the_magic_of_the_letters 
#love #loveshayari #zing#love #shayari #instagram #marathiquotes
rose day quotes in Hindi  एक फुल सुगंध देऊन जात
प्रेमाची प्रीत जपत, 
आठवणीना उभारी देऊन जात
मनाच्या कोपर्‍यात साठवत जात
तुझ्या चेहर्‍यावर हास्य नेहमी दिसाव
म्हणुन 
काटे असूनही ते नेहमी तुझ्याकडे पाहुन 
हसत राहत....

                                         _harUshu #harUshu 
@the_magic_of_the_letters 
#love #loveshayari #zing#love #shayari #instagram #marathiquotes