Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांचा मुसळधार पाऊस त्या आकांतातून बुडालेल्या मन

शब्दांचा मुसळधार पाऊस
त्या आकांतातून बुडालेल्या मनातला तो पाऊस
बरसातो तो कधी इतका 
न थांबता मनात साठलेल्या भावनांना
खाली करण्यासाठी त्या शब्दांना पाऊस
पडू लागतो त्या भावनांच्या संपेपर्यंत वेदना.
 #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaichallenge #yqtaaiwrite

waghadesir1306

Atul waghade

New Creator