Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या माझ्यातलं अंतर तसं फार थोडं आहे जवळ जरी अस

तुझ्या माझ्यातलं अंतर
तसं फार थोडं आहे 
जवळ जरी असलो 
तरी प्रेमाची ती
तडजोड आहे 
तु मला समजणं
माझ्यासाठी अशक्य आहे 
आणि मी तुला समजणं
म्हणजे माझ्यासाठी एक
नं सुटणार कोडं आहे कोडं
तुझ्या माझ्यातलं अंतर
तसं फार थोडं आहे 
जवळ जरी असलो 
तरी प्रेमाची ती
तडजोड आहे 
तु मला समजणं
माझ्यासाठी अशक्य आहे 
आणि मी तुला समजणं
म्हणजे माझ्यासाठी एक
नं सुटणार कोडं आहे कोडं