Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या छत्रपती शिवाजी महाजराजांचा छावा , शिवपुत्र

आपल्या छत्रपती शिवाजी महाजराजांचा छावा , शिवपुत्र ,स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन . आज श्री अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची झी मराठी वर सिरीयल काढून घरोघरी महाराजांना पोहचविले . आणि आज मी या लेखाद्वारे संभाजी राजे यांचे विचार आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

©Shubham Laghane
  chhatrapati shambhu raje

chhatrapati shambhu raje #Motivational

1,882 Views