Nojoto: Largest Storytelling Platform

टपोरे थेंब पावसाचे | ओले चिंब मी झाले || पावसाचा

टपोरे थेंब पावसाचे |
ओले चिंब मी झाले ||

पावसाचा आनंद घेण्यासाठी|
मी भिजू लागले ||

पावसाचा आनंद मी अनुभवत गेले |
त्यातच माझे समाधान दडून गेले ||

क्षणाचा पाऊस पण आनंद देणारा |
सर्वांना प्रफुल्लित करणारा||

टपोरे थेंब हे पावसाचे | 
बळीराजाचा आनंद पाहण्याचे ||

हिरवीगार नटली  निसर्ग सृष्टी |
पावसाने सजली हे हिरवीगार रानं ||
- ✍️Shital K. Gujar✍️
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
टपोरे थेंब..
#टपोरेथेंब
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
टपोरे थेंब पावसाचे |
ओले चिंब मी झाले ||

पावसाचा आनंद घेण्यासाठी|
मी भिजू लागले ||

पावसाचा आनंद मी अनुभवत गेले |
त्यातच माझे समाधान दडून गेले ||

क्षणाचा पाऊस पण आनंद देणारा |
सर्वांना प्रफुल्लित करणारा||

टपोरे थेंब हे पावसाचे | 
बळीराजाचा आनंद पाहण्याचे ||

हिरवीगार नटली  निसर्ग सृष्टी |
पावसाने सजली हे हिरवीगार रानं ||
- ✍️Shital K. Gujar✍️
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
टपोरे थेंब..
#टपोरेथेंब
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे टपोरे थेंब.. #टपोरेथेंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai