Nojoto: Largest Storytelling Platform

फक्त एकदाच... आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण

 फक्त एकदाच...
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून
जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना...
प्लीज..!

आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा,
 फक्त एकदाच...
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून
जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना...
प्लीज..!

आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा,
sandyjournalist7382

sandy

New Creator