Nojoto: Largest Storytelling Platform

Someone special तुला लाख लोकांनी वाईट ठरवलं असेल ,

तू कितीही कुणाच्या नजरेत वाईट असशील
आणि ते सिध्द हि झालं असेल 
पण तूला मी नेहमीच आणि नेहमीच पुस्तकातल्या 
पेज नंबर सारखे समजले आहे जे पुस्तकात घडणाऱ्या चांगल्या अन वाईट दोन्ही गोष्टींसोबत असता
 पण त्यातत्याच्या एकमात्र काहीही भाग नसतो पुस्तकातले पेज #pagenumber #पेजनंबर #