यादों का घर भावना बोथट झाल्या की आपलीच माणसं आपल्यापासुन हरवु लागतात... हेवे-दावे ,आशा-अपेक्षांमुळे घेरे येऊन नकळत त्यातला नित्य आनंद हरवुन बसतात... आणि मग घर असुनही माणसं ,आपलच घर हरवुन बसतात... ~श्रेयाG ©worldofpoetry__ #lekhak #YaadonKaGhar