Nojoto: Largest Storytelling Platform

आता एकट्यानं चालायला शिकलेय मी , तुझ्याविना जीवन

आता एकट्यानं चालायला शिकलेय मी , 
तुझ्याविना जीवन जगायला शिकलेय मी !! 

तुला वाटत असेल संकटांना घाबरली असेल मी , 
पण संकटांशीही दोन हात करायला शिकलेय मी !! 

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #onesidelove #emotions #love #heartbreak