Nojoto: Largest Storytelling Platform

अशांत मन आठवी तुज वाऱ्याशी मग सुरू कुजबुज।। अशांत

अशांत मन
आठवी तुज
वाऱ्याशी मग
सुरू कुजबुज।।

अशांत मनात
निराळे विचार
माहीत नाही
होतील साकार ?? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अशांत मन...
#अशांतमन१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
अशांत मन
आठवी तुज
वाऱ्याशी मग
सुरू कुजबुज।।

अशांत मनात
निराळे विचार
माहीत नाही
होतील साकार ?? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अशांत मन...
#अशांतमन१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
poojashyammore5208

pooja d

New Creator