Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांना भावना नसतात आणि भावनांना शब्द नसतात , की

शब्दांना भावना नसतात आणि भावनांना शब्द नसतात , 
की भावना असूनही भावना शून्य राहून भावनेचा भाव मनात दाबून ठेवण्यासाठी शब्दांची ताकद खर्ची पडते,
 म्हणून
 मग भावना या शब्दांची ताकद होण्याऐवजी त्या गुलाम होतात शब्दांच्या आणि त्यांच्या व्यक्त होण्यासाठी नेहमीच शब्दांची गरज पडते.
पण शब्दांच्या पलीकडे जाऊन 
ज्या भावनेला अस्तिवाच वरदान लाभल असेल तीच भावना मूर्त रुपात येते 
आणि 
शब्द सुद्धा तेच बोलतात जे भावना सांगते 
बऱ्याचदा शब्दांच्या भावनाच वेगळ्या असतात भावनेचा आहारी जाऊन....... 
                                                     ...आनंद भावनांचा भाव...

भावनांचा भाव...