Nojoto: Largest Storytelling Platform

तू आणि मी दूर दूर चालत जावं निशब्द त्या वाटेवर.. म

तू आणि मी
दूर दूर चालत जावं
निशब्द त्या वाटेवर..
मी ही जरासं व्यक्त व्हावं !!

तू आणि मी
भाव मनाचे गुंफत जावं
सुंदर होईल रचना..
तिला हळूच तू गुणगुणावं !!

तू आणि मी
का अबोला धरत जावं
दृष्ट लागावी नात्यास
असे बंध विणत रहावं !!
   _वृषाली ठाकरे











  #secondquote
#myquote 📝
#vinA
तू आणि मी
दूर दूर चालत जावं
निशब्द त्या वाटेवर..
मी ही जरासं व्यक्त व्हावं !!

तू आणि मी
भाव मनाचे गुंफत जावं
सुंदर होईल रचना..
तिला हळूच तू गुणगुणावं !!

तू आणि मी
का अबोला धरत जावं
दृष्ट लागावी नात्यास
असे बंध विणत रहावं !!
   _वृषाली ठाकरे











  #secondquote
#myquote 📝
#vinA