Nojoto: Largest Storytelling Platform

की आपण तुच्छ आहोत. खूप विचार करण्याच्या सवयीने आपण

की आपण तुच्छ आहोत. खूप विचार करण्याच्या सवयीने आपण जमिनीवर न राहता तिच्या खूप आत रुतून बसलोय. स्वतःला दोष देत. चिडत. चिडवत. स्वतःला सावरण्याऐवजी आपण रुतत जातोय. मदतीचे कित्येक हात आहेत. आपण स्वतःला सांगतोय की आपण त्याचे हकदार नाही. त्याची लायकी नाही आपली. पण माझ्या वडिलांनी सहज बोलून गेलेला संस्कार आता आठवतोय. ते म्हणाले होते की आपली लायकी आपण ठरवत नाही. मी तेव्हा त्यांना त्यांच्याच पैशांनी सारेगम काराव्हानचा रेडिओ घेतलेला. त्यांना आवडलं होतं ते. तसंच आपल्या आयुष्यातही होतं. फक्त सावरत राहू. चालत राहू.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनात साठलयं...
#मनातसाठलयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #365days365quotes 16of365 #writingresolution #लायकी