Nojoto: Largest Storytelling Platform

तिची भीती... तिला माहित आहे मिठीत गेल्यावर स्वतःला

तिची भीती...
तिला माहित आहे मिठीत गेल्यावर स्वतःला दूर
करता येणार नाही म्हणून ती मिठीत येत नाही,

मला माहित आहेत मी किती प्रेम केलं अन कितपत
अजून पुढे देऊ शकतो मिठीत आल्यावर मी पण
दूर तिला जाऊच देणार नाहीस,

मिठीत घेतले तर ती माझीच होणार हे तिला ही
माहित अन मलाही माहित आहेत हीच भीती
तिला माझ्या पासून दूर ठेवत असते..

   -AS Patil✍️ माझे जग वेगळे आहेत खूप समोरच्या ला सगळं
देतो मग स्वतःला काही भेटणार की नाही याचा
विचार न करता..
तिला मी सोडता कोणीही चालेल पण मी नाही
हाच प्रश्न हेच ते दुराव्याचे कारण दोघांत झाले,,