नकळत तोल सुटला आज.... तुझी चाहूल घेत भावनांचा बांध फुटला आज..... सारे आता आहे मृगजळाची साज, समोरी पाणी तरीही आयुष्य वाळवंट आज...... ©Kunal J Harne #____तू