Nojoto: Largest Storytelling Platform

पुस्तकांसारखा चेहरा वाचून वेदनांवर लिहीत असतो.. मी

पुस्तकांसारखा चेहरा वाचून
वेदनांवर लिहीत असतो..
मी क्षणभर का होईना 
त्या दुः खामध्ये राहत असतो.! वाचलेला चेहरा..
पुस्तकांसारखा चेहरा वाचून
वेदनांवर लिहीत असतो..
मी क्षणभर का होईना 
त्या दुः खामध्ये राहत असतो.! वाचलेला चेहरा..

वाचलेला चेहरा..