Nojoto: Largest Storytelling Platform

चला आज आपल्या मनातील रावण जाळूया आणि स्वतःवर विजय

चला आज आपल्या मनातील रावण जाळूया
आणि स्वतःवर विजय मिळवूया
काम,क्रोध ,मोह, लोभ,मंद,मत्सर
या षड्रिपूनच दहन करूया
माणसातील माणूस जागा करूया
आणि खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करूया सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज विजयादशमी म्हणजेच दसरा आहे.
यावरुन आजचा विषय आहे.
विजय..
#विजय1
विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.  आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.
वाय क्यु ताई कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

vaishali6734

vaishali

New Creator