किस्से अनेक असूनही, इतिहासातला एक बादशाह अनेक हृदयात वसलेला,माझा छत्रपती शिवाजी राजा तुफान गर्जतो आग ओकतो, शूरवीर माझा शिवबा ज्याने शौर्याने लीहली इतिहास गाथा, असा हा 'जाणता राजा' माझा!!🚩 ©Vedanti Nimbre #🚩शिवजयंतीच्याहार्दिकशुभेच्छा