Nojoto: Largest Storytelling Platform

सुखाचा डोंगर सर करत हर्षूनी मन फुलत होतं शिखरावर

सुखाचा डोंगर सर करत 
हर्षूनी मन फुलत होतं 
शिखरावरती पोहोचलो 
तेव्हा कळलं... 
दुःख अगोदरच तिथं 
चढूनी बसलं होतं....

                      -Soma... सुख डोंगर...
सुखाचा डोंगर सर करत 
हर्षूनी मन फुलत होतं 
शिखरावरती पोहोचलो 
तेव्हा कळलं... 
दुःख अगोदरच तिथं 
चढूनी बसलं होतं....

                      -Soma... सुख डोंगर...

सुख डोंगर...