Nojoto: Largest Storytelling Platform

ती का बरं रडत होती मी बॅग घेऊन निघालो तेव्हा माझ्

ती का बरं रडत होती 
मी बॅग घेऊन निघालो तेव्हा माझ्याकडे न बघता लवकर जायला सांगत होती,
डोळ्यात खूप मोठे अश्रू साठवून  हसण्याचे नाटक करत होती ,
रस्त्याकडे न पाहता घरी जाऊन कोपऱ्यात रडत होती ,
का बरं असं करत होती समजले नव्हते मला तेव्हा ,
पण प्रेमाची तिची ही परिभाषा पाहून माझी आत्मा तिच्यकडेच धावत जाण्याची जिद्द करत होती. #आई#love