Nojoto: Largest Storytelling Platform

स्वाभिमान स्वत:च्या अस्तित्त्वाचा आहेत तू जगात को

स्वाभिमान स्वत:च्या अस्तित्त्वाचा
आहेत तू जगात 
कोणी ठरवू शकणार नाही
तू हारलास कि जिंकलास

नसेल कोणी सोबत तुला जाणणारा
नसू दे स्वाभिमान आहे तुला जाणणारा

कोणी  कोणासाठी थांबत नसतो
जाणिव असतो तोच जाणत असतो

स्वाभिमान‌ तू  मान स्वत:चा
नसेल कोणीही तरी 
स्वत:मध्ये सामर्थ ठेव जगण्याचा...

                               -Atulwaghade






 सुप्रभात सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वाभिमान..
#स्वाभिमान1

हा विषय Vaishali Dethe यांचा आहे.
#collab #yqtaai
स्वाभिमान स्वत:च्या अस्तित्त्वाचा
आहेत तू जगात 
कोणी ठरवू शकणार नाही
तू हारलास कि जिंकलास

नसेल कोणी सोबत तुला जाणणारा
नसू दे स्वाभिमान आहे तुला जाणणारा

कोणी  कोणासाठी थांबत नसतो
जाणिव असतो तोच जाणत असतो

स्वाभिमान‌ तू  मान स्वत:चा
नसेल कोणीही तरी 
स्वत:मध्ये सामर्थ ठेव जगण्याचा...

                               -Atulwaghade






 सुप्रभात सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वाभिमान..
#स्वाभिमान1

हा विषय Vaishali Dethe यांचा आहे.
#collab #yqtaai
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine