नमस्कार मी कदम.के.एल. मी आपल्यासाठी घेवून आलो आहे माझा निवडक चारोळी कविता संग्रह. ठीक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता. मला लाईव पहायला विसरू नका. टिकीट बुक करायला अजिबात वेळ आणि विचार देवू नका. तर ऐका चारोळी सर्वात वेगळी. - कदम.के.एल.