धुसर होत चालल्या आठवणी नभ ही दाटलेले बरसून गेल्या धारा मळभ ह्रदयात साठलेले... एकाकी कोंडलेल्या श्वासांची मुक्तता झाली गुदमरलेल्या जिवाची तगमग ही थांबली... विहरला आकाशी पुन्हा पक्षी मुक्त मनाचा सोबतीला लाभले पंख कळला अर्थ जिवनाचा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे धूसर होत चालल्या आठवणी... #धूसर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine