Nojoto: Largest Storytelling Platform

थांबायचं नाही .नवीन मार्ग नव्या संकल्पना शोधत राह

 थांबायचं नाही .नवीन मार्ग  नव्या संकल्पना शोधत राहायच्या .हे नाही तर ते , ते नाही तर काहीतरी दुसर. लक्षात घ्या . आयुष्यात एखाद स्वप्न पूर्ण नाही झालं तर त्या दुःखात बुडून जाऊ नका . दुसर स्वप्न बघा आणि मग नव्या संकल्पना वापरून ते पूर्ण करायची तयारी करा. आपल कुठेही आडल नाही पाहिजे . आणि हो हार मानून तर अजिबात रडत बसायचं नाही. मी काहीही करून माझं आयुष्य सावरिन हा आत्मविश्वास आपल्यात असलाच पाहिजे . रोज काहीतरी करण्याची उमेद ही आलीच पाहिजे तरच आपल्याला लाभलेल्या मनुष्य जन्माच सार्थक आहे .
मार्ग मिळत

sandyjournalist7382

sandy

New Creator

थांबायचं नाही .नवीन मार्ग नव्या संकल्पना शोधत राहायच्या .हे नाही तर ते , ते नाही तर काहीतरी दुसर. लक्षात घ्या . आयुष्यात एखाद स्वप्न पूर्ण नाही झालं तर त्या दुःखात बुडून जाऊ नका . दुसर स्वप्न बघा आणि मग नव्या संकल्पना वापरून ते पूर्ण करायची तयारी करा. आपल कुठेही आडल नाही पाहिजे . आणि हो हार मानून तर अजिबात रडत बसायचं नाही. मी काहीही करून माझं आयुष्य सावरिन हा आत्मविश्वास आपल्यात असलाच पाहिजे . रोज काहीतरी करण्याची उमेद ही आलीच पाहिजे तरच आपल्याला लाभलेल्या मनुष्य जन्माच सार्थक आहे . मार्ग मिळत #story #nojotophoto