Nojoto: Largest Storytelling Platform

बा, पांडुरंगा का असा? डोळे मिटुनी तू बसला उघड ते न

बा, पांडुरंगा का असा?
डोळे मिटुनी तू बसला
उघड ते नेत्र, नि बघ
भक्त तुजविण किती रडला?? #विठ्ठला
बा, पांडुरंगा का असा?
डोळे मिटुनी तू बसला
उघड ते नेत्र, नि बघ
भक्त तुजविण किती रडला?? #विठ्ठला