Nojoto: Largest Storytelling Platform

*भावजय डे,* आई आली होती थोडे दिवस विश्रांतीला..

 *भावजय डे,* 

आई आली होती थोडे दिवस  विश्रांतीला...गेली काल आपल्या सुनेकडे...! जाताना फार काही स्पेशल नाही,पण रात्रीचा त्यांच्या घरचा स्वयंपाक दिला बरोबर..एकाच गावात असल्याने जेव्हा चान्स मिळतो तेव्हा देते...!
             कुणाला वाटेल आपल्या भावाला स्वतःच्या हातचं खाऊ घालायचे असेल म्हणून दिले...पण सपशेल चूक..! मला भावजयीलाच  एक वेळची तरी विश्रांती द्यावी वाटते..म्हणून मी देते.
             बघा नं...! दुसऱ्याच्या घरून येऊन साखरेसारख्या मिसळून जातात या वहिन्या...!
नवीन माणसं, नवीन स्वभाव,नवीन तऱ्हा... सगळं तनामनात झिरपून घेतात,मोठेपणा जगाला सांगतात,अपमान गिळून टाकतात...

म्हातारपणापर्यंतही माझ्यासारख्या नणंदांचं हवं नको सांभाळतात...

sandyjournalist7382

sandy

New Creator