Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक वेळी तुझं देखणं रूप किती माझ्यात भावनांन

प्रत्येक वेळी तुझं देखणं रूप 
किती माझ्यात भावनांना जन्म देतं 
तुझ्या प्रत्येक देहबोलीवर जणू 
माझ्या एक एक शब्दाचं 
फुलपाखरू बसत राहतं  ! #pc_google 
#romantic 
#marathiquotes 
#marathikavita 
#marathi 
#yqtai
प्रत्येक वेळी तुझं देखणं रूप 
किती माझ्यात भावनांना जन्म देतं 
तुझ्या प्रत्येक देहबोलीवर जणू 
माझ्या एक एक शब्दाचं 
फुलपाखरू बसत राहतं  ! #pc_google 
#romantic 
#marathiquotes 
#marathikavita 
#marathi 
#yqtai
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator