भटकंती करतोय. आयुष्याचा उद्देश शोधतोय. अर्थार्जन करताना प्रेम, करुणा यांच्याशी संबंध जोडतोय. ताणतणावाशी झुंजताना जसा झिजतोय तसा तो रमतोय देखील. या जीवनपटावर शिकतोय तसा स्वतःला स्मरतोय. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तरुणांना समर्पित करण्यात येतो. ... १९८४ मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. #आजचायुवा चला तर मग लिहूया. #भटकंती #365days365quotes 15of365 #writingresolution #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai