Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या शिवाय हे जगणं एखाद्या पाना सारख आहे रे... ज

तुझ्या शिवाय हे जगणं एखाद्या पाना सारख आहे रे...
जे पान काही दिवसांपूर्वी झाडावर हसत असत
पन त्याला महीत नसत की ते थोड्या वेळा ने
गळून पडणारे.....
असच तो आनंद हि  काही क्षणा पुरती चा होता
मला कळा लच न्ही तो कधी  दुखात convert झाला पाना सारख

alonegirl1360

Alonegirl

New Creator